Holi Special Train | 02/03/2023 : कोकण रेल्वेमार्गावर होळीसाठी एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no.01592 Madgaon Jn.- Lokmanya Tilak (T ) One Way Special
ही गाडी मंगळवारी दिनांक 07/03/2023 रोजी मडगाव या स्थानकावरून सकाळी 08:45वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनला त्याच दिवशी रात्री 21:50 वाजता पोहोचेल.
ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल
करमाळी, थिवीम, सावंतवाडी रॊड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली, सावर्डा, चिपळूण,खेड, मंगळ, रोहा, पनवेल, ठाणे .
डब्यांची स्थिती
Sleeper – 15 Coaches, SLR – 02. एकूण 17 डबे.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad