कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते मुंबई विशेष गाडी.. “ह्या” दिवशी धावणार…

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. 

Train no.01428 Madgaon Jn.- Mumbai CSMT One Way Special ही गाडी सोमवारी दिनांक 11/11/2022 रोजी Madgaon Jn ह्या स्थानकावरून रात्री 00.30 वाजता सुटून Mumbai CSMT  स्टेशनला त्याच दिवशी दुपारी 12:50 वाजता पोहोचेल. 

ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल 

करमाळी, सावंतवाडी रॊड,कणकवली, रत्नागिरी,चिपळूण,खेड, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर. 

डब्यांची स्थिती

Sleeper – 15 Coaches, SLR – 02. एकूण 17 डबे. 

ह्या गाडीचे आरक्षण दिनांक 08/11/2022 रोजी सर्व PRS काऊंटर आणि ऑनलाईन चालू होणार आहे.

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळास भेट द्या

 

Related News 

कोकणवासियांसाठी खुशखबर, आठवड्यातून एक दिवस धावणारी ‘हि’ गाडी आता धावणार चार दिवस

दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search