गणेश चतुर्थी २०२६ महाराष्ट्र
गणेशोत्सवाच्या सुरवातीलाच राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हा [...]