पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया गतिमान; जमिनी व्यतिरिक्त घर, विहीर, फळझाडांचे स्वतंत्र मूल्यमापन
पुणे:छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर या महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता [...]